औ.प्र. संस्था, मुळशी. जि– पुणे या संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थीं करीता व्हॉलीबॉल या खेळाचे मैदान तयार करण्यात आले असून संस्थेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले आहे. मैदानाचे उद्घाटन व वृक्षारोपन मा. सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, पुणे यांचे हस्ते करण्यात आले.